Upcoming Event

ऋतुरंग कला व सांस्कृतिक उत्सव

00Days
00Hours
00Mins
00Secs
Date & Time

Friday, February 13, 2026
6:30 PM

Location

ऋतुरंग भवन, दत्त मंदिर चौक, बिझनेस बँकेच्या मागे, नाशिकरोड, नाशिक.

Ticket Price

₹100.00

37% Sold

About The Event

दिवस १: शुक्रवार, दि. १३ फेब्रु. २०२६
वेळ: सायं. ठीक ६:३० वा.
कार्यक्रम: "गाणी मनामनातली" (अमोल पालेकर प्रस्तुत)
स्वर : प्रख्यात संगीतकार व ख्यातनाम गायकांच्या स्वरांतून अजरामर झालेल्या हिंदी-मराठी सुमधुर सदाबहार गीतांचा कार्यक्रम.
कलाकार:
डॉ. तुषार गोडबोले, डॉ. क्षमा अघोर, डॉ. सागर काकतकर, डॉ. अमृता घरोटे, डॉ. भूषण पुस्तके, डॉ. रूपाली गोडबोले, डॉ. संदिप कांबळे.
निवेदिका: डॉ. स्नेहा रत्नपारखी
वाद्यवृंद संयोजन: श्री. अमोल पालेकर

दिवस २: शनिवार, दि. १४ फेब्रु. २०२६
वेळ: सायं. ठीक ६:३० वा.

कार्यक्रम: "Anhad" (अनहद) - इन्स्ट्रुमेंटल फ्युजन
स्वरूप: कालातीत आणि असीम अशा शाश्वत नादाचे प्रतिनिधित्व करणारे सितार, तबला, बासरी, तालवाद्ये आणि कीबोर्ड यांचा समावेश असलेले एक वाद्यवृंद फ्युजन.
कलाकार:
प्रतिक पंडित: सितार
अद्वय पवार: तबला
समृद्ध कुटे: बासरी
प्रफुल्ल पवार: परकॅशन्स
विधान बैरागी: कॅसिओ (कीबोर्ड)

दिवस ३: रविवार, दि. १५ फेब्रु. २०२६
वेळ: सायं. ठीक ६:३० वा.

कार्यक्रम: "जीवनवैभव पुरस्कार सोहळा"
सत्कारमूर्ती: वास्तुशिल्पातून सौंदर्य घडवणारे नाशिकमधील अग्रगण्य वास्तुविशारद व कलारसिक आर्कि. श्री. संजय पाटील.
विशेष: 'जीवनवैभव' पुरस्काराने गौरव आणि त्यांचा प्रवास, कला आणि विचारांची खास मुलाखत.
मुलाखतकार: सौ. तन्वी अमित

कलाकार

वाद्यवृंद संयोजक

श्री.अमोल पाळेकर

निवेदिका

डॉ. स्नेहा रत्नपारखी.

गायक

डॉ. संदिप कांबळे.

गायक

डॉ. भूषण पुस्तके,

गायक

डॉ. तुषार गोडबोले

गायक

डॉ. सागर काकतकर

गायक

डॉ. रूपाली गोडबोले

गायक

डॉ. अमृता घरोटे

गायक

डॉ. क्षमा अघोर,

वाद्यवृंद संयोजक

श्री.अमोल पाळेकर

निवेदिका

डॉ. स्नेहा रत्नपारखी.

गायक

डॉ. संदिप कांबळे.

गायक

डॉ. भूषण पुस्तके,

गायक

डॉ. तुषार गोडबोले

गायक

डॉ. सागर काकतकर

गायक

डॉ. रूपाली गोडबोले

गायक

डॉ. अमृता घरोटे

गायक

डॉ. क्षमा अघोर,

वाद्यवृंद संयोजक

श्री.अमोल पाळेकर

निवेदिका

डॉ. स्नेहा रत्नपारखी.

गायक

डॉ. संदिप कांबळे.

गायक

डॉ. भूषण पुस्तके,

गायक

डॉ. तुषार गोडबोले

गायक

डॉ. सागर काकतकर

गायक

डॉ. रूपाली गोडबोले

गायक

डॉ. अमृता घरोटे

गायक

डॉ. क्षमा अघोर,

Event Schedule

Event Image
13
Feb

गाणी मनामनातील

6:30 PM

Event Image
14
Feb

"Anhad" (अनहद) - इन्स्ट्रुमेंटल फ्युजन

6:30 PM

Event Image
15
Feb

"जीवनवैभव पुरस्कार सोहळा"

6:30 PM

Organiser

Highlights

Reels & Shorts
Video Gallery
श्री. प्रकाश पाटील , उपाध्यक्ष
श्री. विजय संकलेचा , अध्यक्ष
दिवस २: शनिवार, दि. १४ फेब्रु. २०२६
दिवस १: शुक्रवार, दि. १३ फेब्रु. २०२६

Visitor Thoughts

Contact Info

ऋतुरंग भवन, दत्त मंदिर चौक, बिझनेस बँकेच्या मागे, नाशिकरोड, नाशिक.

9422254125

ruturangnskrd@gmail.com

Follow Us
ऋतुरंग कला व सांस्कृतिक उत्सव , १३, १४ आणि १५ फेब्रुवारी २०२६ ,वेळ: सायंकाळी ठीक ६:३० वाजता.      |      ऋतुरंग कला व सांस्कृतिक उत्सव , १३, १४ आणि १५ फेब्रुवारी २०२६ ,वेळ: सायंकाळी ठीक ६:३० वाजता.
Get Tickets
Someone just registered!
A few moments ago